तुझ्यात जीव गुंतला ......
गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६
प्रत्येक वाट तुझ्या आठवणींनी तुडवली
रोजची रात्र पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांनी जागवली
हरवले ते वाट पाहण्याचे दिवस
हरवली ती खोटी खोटी स्वप्ने
ती आस संपली तू येण्याची
ती ओढ संपली तुला पाहण्याची
1 टिप्पणी:
Digital painting proCreate
६ एप्रिल, २०१७ रोजी ८:५३ AM वाजता
'ब्र'
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
'ब्र'
उत्तर द्याहटवा